YouTuber Armaan Malik ने गरोदर पत्नींना सोडून साधली नवीन मुलीशी जवळीक; फोटो शेअर करत म्हणाला, 'My life my Rules'

दोन्ही गर्भवती पत्नींना सोडून अरमान एका मुलीसोबत दिसत आहे. या मुलीबरोबरही लग्न करणार का? असा सवाल यूजर्स करत आहेत.

YouTuber Armaan Malik with new girl (PC - Instagram)

YouTuber Armaan Malik: यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, याचे कारण म्हणजे त्याच्या दोन बायका. अरमान मलिकने दोन लग्न केले आहेत आणि दोन्ही बायका एकाच छताखाली राहतात. अलीकडेच अरमान मलिकने सोशल मीडियावर आपल्या दोन्ही पत्नींच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि तो चर्चेत आला. आता अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अरमान मलिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका मुलीसोबतचे 3 फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप जवळ दिसत आहेत. हा फोटो समोर येताच लोकांनी अरमान मलिकला वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली. दोन्ही गर्भवती पत्नींना सोडून अरमान एका मुलीसोबत दिसत आहे. या मुलीबरोबरही लग्न करणार का? असा सवाल यूजर्स करत आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले - लोकांना गोंधळात टाकू नका. अरमानने कॅप्शनमध्ये सर्वांना उत्तरही दिले आहे, ज्यात त्याने माझे जीवन, माझे नियम, असं लिहिलं आहे. (हेही वाचा -  Ender 2020 YouTube: यंदाच्या वर्षात युट्युब वरील 'हे' आहेत ट्रेन्डिंग व्हिडिओ, भारतीय युजर्सकडून Chocolate Cake ची रेसिपी सर्वाधिक सर्च)

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अलीकडे, जेव्हा अरमान मलिकला ट्रोल केले गेले तेव्हा दोन्ही बायका गरोदर होत्या. तेव्हा त्याने सांगितले की त्याला ट्रोल करायला हरकत नाही. कारण त्याच्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत. त्याने असेही सांगितले की, या गर्भधारणेपूर्वी त्यांच्या पत्नींना अनेक गर्भपातांना सामोरे जावे लागले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement