Kesari चित्रपटातील 'Teri Mitti' या लोकप्रिय गाण्यावर चोरीचा आरोप; जाणून घ्या काय म्हणाले गीतकार Manoj Muntashir
गीतकार मनोज मुंटाशीर (Manoj Muntashir) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, मनोज मुंटाशीर यांनी 2019 मध्ये त्यांच्या 'मेरी फितरत है मस्ताना' या पुस्तकात 'मुझे कॉल करना' ही कविता लिहिली आहे,