IPL 2021: विराट कोहली नंतर कोणाच्या हाती जाणार RCB ची सूत्रे? ABD नव्हे डेल स्टेनने आरसीबीच्या माजी खेळाडूवर लावला दाव
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने म्हटले की त्याचा सहकारी एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पुढील कर्णधार होऊ शकणार नाही. ABD ऐवजी स्टेनने माजी रॉयल चॅलेंजर्स सलामीवीर केएल राहुल, जो सध्या पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आहे, त्याच्यावर दाव लावला. राहुल आरसीबीच्या 2016 च्या आयपीएल मोहिमेचा भाग होता, जिथे ते अंतिम फेरीत पोहोचले.