इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कमाल! Apple Watch ने वाचवला जीव, तर रुग्णाच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर वापरत आहेत IPhone 13 Pro Max चा कॅमेरा
Apple ने अखेर बहुचर्चित आणि लोकप्रिय सिरीज आयफोन 13 लाँच केली आहे. या 13 सीरीज अंतर्गत कंपनीने चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यामध्ये, टॉप एंड व्हेरिएंट आयफोन 13 प्रो मॅक्स आहे, त्यानंतर आयफोन 13 प्रो, आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी स्मार्टफोन आहेत