ICC World Cup 2019: IND vs ENG सामन्यामध्ये 'भगव्या जर्सी'ने भारताचा विजयरथ रोखला; महबूबा मुफ्ती यांचं ट्विट
महबूबा मुफ्ती यांनी 'भगव्या जर्सी'वर फोडलं टीम इंडियाच्या पराभवाचं खापर, मला अंधश्रद्धाळू समजा पण नव्या जर्सीमुळे टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध हरली अशा आशयाचं ट्विट जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मुफ्ती यांनी केलं आहे.