IND vs WI, CWC 2019: चहू बाजूनी टीका सहन करणाऱ्या धोनी ला विराट कोहली चा पाठिंबा, म्हणाला कधी आक्रमक फलंदाजी करायची आणि कधी नाही हे धोनीला माहित आहे
मागील काही दिवसा पासून धोनीच्या खेळीबाबत सर्वत्र टीका होत होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यादरम्यान कर्णधार विराट धोनीच्या समर्थानात आला आणि टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. कोहली म्हणाला की धोनीचा अनुभव हा टीमसाठी मोलाचा आहे.