Dry Days in 2022 in India: जाणून घ्या 2022 मधील देशातील 'ड्राय डेज'ची यादी; 'या' दिवशी बार, पब आणि दारूच्या दुकानांमध्ये दारू मिळणार नाही (See List)
गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि ज्या भागात निवडणुका होणार आहेत, तेथे दारूची दुकाने बंद राहणार आहेत