Mumbai MHADA House: मुंबई येथील दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू परिसरातील म्हाडाच्या 83 हजार घरांसाठी सोडत; घ्या जाणून
म्हाडाच्या सोडतीमध्ये मुंबईतील अनेक ठिकाणच्या घरांचा समावेश आहे. प्रामुख्याने दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी आदी भागांतील घरांचा या सोडतीत समावेश असेल. सदर सोडतीसाठी अर्जविक्री, नोंदणी, आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया 22 मे पासूनच सुरु होणार आहे.