Air India Sale: एअर इंडियाकडून चार दिवसांच्या बंपर सेलची घोषणा केली; 1,470 रुपयांपासून सुरू होणार विमान तिकीट, जाणून घ्या तारखा
एअर इंडियाच्या वेबसाइटनुसार, इकॉनॉमी क्लासचे हवाई भाडे 1,470 रुपयांपासून सुरू होत आहे, तर बिझनेस क्लासचे विमान तिकीट 10,130 रुपयांपासून होते. कंपनीने एका ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा सेल 20 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजता संपेल.