अभिनेत्री मेघा घाडगे हिच्या फोटोवर फेसबुक युजरची अश्लील कमेंट ;मात्र पोलिसांची तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे (Megha Ghadge)हिच्यासोबत घडल्याचं समोर आलं आहे.मेघाच्या पोस्टवर एका युजरनं अश्लील कमेंट केली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, मात्र, यावेळी पोलिसांकडून आलेला एक वाईट अनुभव सुद्धा तिने शेअर केला आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेताना सुरुवातीला टाळाटाळ केल्याचे मेघाने म्हंटले आहे.