Tik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल
टिक टॉक बंदीला पाठिंबा देत वेगवेगळ्या सीरिअल,चित्रपटांच्या सीन्सचे टेम्प्लेट वापरून तयार केलेले हे मिम्स सोशल मीडियावर कसा धुमाकूळ घालताहेत हे पहा..