International Carrot Day 2024: जागतिक गाजर दिनाचा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
गाजर ही तुमच्या स्वयंपाकघरातील एक पौष्टिक फळ भाजी आहे, जी फक्त भाज्या, सॅलड, सूप, ज्यूस, पराठे, सँडविच, पुडिंग्स, मिठाई यासाठीच नाही तर स्वादिष्ट हलव्यासाठीही वापरली जाते. गाजरांमध्ये फायबरसह कॅरोटीनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जाणून घ्या अधिक माहिती