Celebrity Weddings 2023: सिद्धार्थ -कियारापासून ते करण - तेजस्वीपर्यंत हे जोडपे लवकरच अडकू शकतात विवाहबंधनात, पाहा यादी
2022 या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले आहेत. अगदी मौनी रॉय-सूरज नांबियारपासून ते नयनतारा-विघ्नेश शिवनपर्यंत, आता लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत, आणि लग्नाचा सीझन अजून संपलेला नाही अनेक गोंडस जोडप्यांनी लग्नाची पूर्ण तयारी केली आहे, त्यामुळे पुढच्या वर्षात अनेक जोडप्यांचे लग्न होणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती