IPL 2022, CSK vs MI: जसप्रीत बुमराह पुन्हा फॉर्मात, सीएसके विरुद्धच्या दोन विकेट्स ठरणार विक्रमी कामगिरी
IPL 2022, CSK vs MI: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पुन्हा लयीत परतला आहे. बुमराहने KKR विरुद्ध 5 विकेट घेतल्या, इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5 विकेट घेण्याचीही पहिली वेळ आहे. कोलकाताविरुद्ध पंजा उघडल्यानंतर आता जसप्रीत बुमराहची नजर आता आणखी एका विक्रमावर असेल. टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेण्याचा हा विक्रम आहे.