मुंबईत परतलेल्या 'HitMan' रोहित शर्मा याला खराब पालकत्वासाठी Netizens ने सुनावले खडेबोल
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा आपली पत्नी रितिका साजदेह आणि लेक समयार सह मुंबईत दाखल झाला. या फोटो आणि व्हिडिओवर चाहते रोहितला प्रोत्साहन देत आहेत, त्याचे कौतुकही करत आहेत. दुरीकडे, नेटिझन्स त्याला लेक समयारसोबत निष्काळजी पणाने वागण्यासाठी खडेबोल सुनावले आहे.