Bigg Boss 14: सलमान खान च्या लग्नाबाबत जनार्दन बाबांनी सांगितलेली भविष्यवाणी ऐकून भाईजान लागला नाचायला, पाहा काय म्हणाले ते
झाले असे की, सलमान खान ने जनार्दन बाबांना विचारले की, तुम्ही 6 वर्षांपूर्वी मला सांगितले होते की, तुमचे पुढच्या वर्षी लग्न होईल. मग काय आता माझा लग्नाचा योग निघून गेला आहे का? यावर बाबा म्हणाले हो तुझा लग्नाचा योग निघून गेला आहे.