खुशखबर! Flipkart आता मराठी भाषेतही उपलब्ध, अन्य प्रादेशिक भाषांचाही समावेश
फ्लिपकार्टवर मराठीसह हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु या प्रादेशिक भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही खूप आनंदाची बातमी असून याचा खूप फायदा होणार आहे. तसेच ऑनलाईन शॉपिंग करणा-या ग्राहकांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे.