जर आपल्यावरचे आरोप खरे झाले, तर राजकारण सोडेल' असा इशारा भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने दिला आहे
घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले, असा आरोप शरद पवारांनी केलाय.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या 'हाऊसफुल 4' (Housefull 4) या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता करण ऑबेरॉयला अंधेरी कोर्टाने(Andheri Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावलीआहे. 6 मे ला करणला अटक करण्यात आली होती.
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत तग धरुन ठेवण्यासाठी बीएसएनएल(BSNL) ह्या सरकारी कंपनीने आपल्या सद्यस्थितीत असलेल्या 2 प्लान्समध्ये बदल केलेले आहेत.
6 महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले
अग्निशमन सुरक्षेच्या(Fire Safety) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठाण्यातील (Thane)70 रुग्णालयांना टाळे ठोकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) काही दिवसांपूर्वी दिले होते
फनी वादळाच्या तडाख्यात अडकलेली पूरी रेल्वेसेवा येत्या 12 मे पासून येथील सामान्य रेल्वे सेवा सुरु करण्यात येईल
मातृदिन नेमका कसा उद्यास आला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये हा कसा साजरा केला जातो
लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालासाठी सट्टाबाजार तेजीत असून 12,000 करोड रुपयांचा सट्टा लागला आहे.
'जवानी जानेमन'(Jawani Janeman) ह्या चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पूजा बेदी (Pooja Bedi) हिची मुलगी आलिया फर्निचरवाला
लाहोरमध्ये (Lahor)दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार काढून तेथे प्रवासी कोच जोडण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन(Central Railway) करत आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या Student Of The Year 2(स्टुडंट ऑफ द इयर 2) ह्या चित्रपटातील नवीन गाणे ‘जट लुधियाने दा’(Jatt Ludhiyane Da) प्रदर्शित झाले आहे.
मिस वर्ल्ड 2017 च्या विजेतेपदावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
ICSE 10 वी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती, तर ICSE 12 वी ची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती.
देशातील नावाजलेली टू-व्हिलर कंपनी हीरो मोटोकॉर्प(Hero MotoCorp) ने चक्क बायबॅक स्कीम ठेवली आहे.
एअर इंडिया ची इमारत लवकरच राज्य सरकारच्या मालकीची होण्याची शक्यता आहे.
(Google Pixel 3a XL) स्मार्टफोनची किंमत लीक. ह्या स्मार्टफोनची किंमत असेल 44,999 रुपये.
वनप्लस 7प्रो असे ह्या स्मार्टफोनचे नाव असून ह्यात HDR 10 Plus प्रमाणित डिस्प्ले देण्यात आली आहे.