Janta Curfew in India Completed One Year: वर्षभरापूर्वी याच दिवशी भारतात करण्यात आला होता 'जनता कर्फ्यू, पाहा काही फोटोज आणि व्हिडिओज
या दिवशी देशभरातील सर्व रस्ते ओस पडले होते. कुणीही घराबाहेर पडले नव्हते. सर्वत्र शुकशुकाट होता. व्यापार, उद्योग, कला, क्रिडा, मनोरंजन क्षेत्र सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते.