Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava: मुंबई मध्ये आज रोजगार मेळावा चं आयोजन; 5590 रोजगार देण्याचं लक्ष्य
बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचआर, ॲप्रेंटिसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील पदांची भरती या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.