नवरा बायकोच्या नात्यात 'ति'च्यामुळे आलाय दुरावा; 'Pati, Patni aur Woh' चा ट्रेलर झाला प्रदर्शित
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'पती, पत्नी और वो' चा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. नवरा, बायको आणि त्यांच्या नात्यामध्ये दुराव्याचं कारण ठरू शकणारी 'ती' अशी या चित्रपटाची कथा. या चित्रपटात कार्तिक आर्यन 'चिंटू त्यागी', भूमी पेडणेकर त्याची पत्नी 'वेदिका त्रिपाठी' तर अनन्या पांडे चिंटू त्यागी ला भुरळ पाडणाऱ्या 'तपस्या' च्या भूमिकेत आहे.