मग एकच साखरफुटाणा, अर्धा पेढा अगदी नको नको म्हणत घेतला जातो.
आजही लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर मिस्टर बीन म्हणूनच ओळखतात.
अन्यथा एकटेपणा, ईर्ष्या, शंका यांसारख्या गोष्टी प्रेमापेक्षा वरचढ होतात.
करिअर उत्तम सुरु असताना त्यांनी लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला.
फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हव, एसीत्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी ?
मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी शारीरिकरित्या अॅक्टीव्ह असणं गरजेचं आहे.
दोन्ही माध्यमातलं वेगळेपण जपत नाटकांचे यशस्वी रुपांतरीत झालेले सिनेमे.
अनेकांचे तर कार घेणे हे मोठे स्वप्न असते.
या बॅग्स तुम्हाला फायदेशीरही ठरतील आणि स्टायलिश लूकही देतील.
अभिनेते अशोक सराफ प्रथमच लव्ह गुरुच्या भूमिकेत दिसणार आहेत.
उत्तम आरोग्यासाठी पुरेशा झोपेची नितांत आवश्यकता असते.
चॉकलेटाचा एक हटके प्रकार आपल्याला घरच्या घरी बनवा आला तर....?
कपड्यांचे काही विशिष्ट रंग पुरुषांची पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
तुमच्यापैकी काहीजणींचे पती तुम्हांला अगदी लाडात वागवतात का ?
सेलिना गोमेज एका सोशल मीडिया पोस्टवरुन कमावते कोट्यावधी रुपये.
प्रत्येकाचा स्वतःचा असा विशिष्ट फिटनेस फंडा असतो.
खूप कमी लोकांना एक्ससोबत फक्त मित्र म्हणून नाते टिकवणे शक्य होते.
टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटोज सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले.
समस्या उद्भवण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेणे योग्य ठरेल.
अनेकदा व्हिसा न मिळाल्याने किंवा बजेट न जमल्याने हे प्लॅन्स रद्द होतात आणि आनंदावर विरजण पडते. परंतु, आता नाराज होण्याची गरज नाही. कारण आता व्हिसा किंवा पैसे यांचा अडसर तुमच्या फिरण्यामध्ये येणार नाही.