धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या उद्भवत असतात. आरोग्याच्या समस्यांनी अचानक डोके वर काढले की, घरातील फर्स्ट एड बॉक्स मदतीला सज्ज असतो.
जेवणाच्या अचूक वेळा, खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी यांसारख्या इतर अनेक गोष्टी शरीराला योग्य प्रमाणात पोषकघटक मिळण्यासाठी आवश्यक असतात.
लता मंगेशकरांचे वडील दीनानाथ मंगेशकरांचे झाले होते दोन विवाह. दोन सख्खा बहिणींसोबत दीनानाथांनी केला होता विवाह.
गर्दी गोंधळ, ताणतणावापासून दूर जात शांततेत, निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला आपल्या जवळ्याच्या व्यक्तींसोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या पर्यायांचा अवश्य विचार करु शकता.
अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख या दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाचा ट्रेलरही अतिशय जबरदस्त आहे.
जसलीनने ६५ वर्षीय बॉयफ्रेंड अनूप जलोटा यांना किस केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या परिणीती तिच्या बिकिनी लूकमुळे चर्चेत आली आहे. तिने हे फोटोशूट फिल्मफेअर मॅगझीनसाठी केले आहे.
बॉलिवूड अभिनेता या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून त्याने तानाजी : द अनसंग वॉरिअर ची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आणली आहे.
पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न विसलायत तर ? काय करावे हा प्रश्नच पडतो. पण तुमच्यावर अशी वेळ आली तर घाबरुन जावू नका.
123 कोटींची सॅंडल देखील उपलब्ध आहे, असे कोणी सांगितले तर.... अनेकांनाच तर यावर विश्वासच बसणार नाही.
फक्त गाण्यापुरतेच मर्यादीत न राहता लतादीदींनी विविध क्षेत्रातही काम केले आहे. पण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...
सायना -कश्यपमध्ये खूप पूर्वीपासून मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि आता प्रेमाला विवाहाने पूर्णत्व आणण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत.
क ड्रायव्हरला मारहाण करत तिघा चोरांनी ट्रकची डिझेलने भरलेली टाकी रिकामी केली.
2015 च्या फोर्ब्सच्या सर्वात लहान अरबपती बिजनेस वुमनच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर होती. तर 2018 च्या उत्तराधिकारी यांच्या यादीतही ईशाचे दुसरे स्थान आहे.
जीवघेण्या हार्ट अटॅकची काही लक्षणे अॅटक येण्यापूर्वी दिसू लागतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा अनेकदा तर ही अटॅकची लक्षणे आहेत, हे ठाऊकही नसते.
३० वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान असणाऱ्या या सिनेमाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. तर जाणून घेऊया या सिनेमाबद्दलच्या काही खास गोष्टी...
ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर 10 ऑक्टोबरपासून सेलची सुरुवात होणार आहे. यात ग्राहकांना विविध उत्पादनांवर बंपर सूट मिळेल.
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आज पहिला रिअर कॅमेऱ्याचा स्मार्टफोन गॅलेक्सी ए7 भारतात लॉन्च केला. जाणून घ्या त्याची किंमत आणि फिचर्स...
Truecaller च्या या प्रिमियम फिचरमध्ये युजर्स आपला कॉल रेकॉर्ड करु शकतात. पण Truecaller चे हे फिचर नेमके वापरायचे कसे?
बंधन, जुडवा यांसारख्या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली हिरोईन रंभा हिला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. रंभाच्या पतीने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही गुड न्यूज शेअर केली.