व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अयोग्य वेळा-सवयी, बैठी जीवनशैली यामुळे स्थुलता वाढू लागते. परिणामी अनेक आजारांना निमंत्रण मिळते. पण वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करु नका.
छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडदा गाजवणारे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल या काही खास गोष्टी खूप कमी लोकांना ठाऊक आहेत.
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही विशिष्ट्य पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
एका ब्रिटिश गायिकेने हिंदीतील जूने गाणे 'आज जाने की जिद ना कर' हे गाणे गाऊन प्रेक्षकांची दाद मिळवली.
कमी पैशात अधिक शॉपिंग करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...
बॉलिवूडमधील काही गाणी सुरु होताच गरब्याच्या उत्साहाला वेगळाच रंग चढतो. तरुणाईत जोश उसळतो. तर बॉलिवूडच्या या गाण्यांशिवाय गरबा नाईट्स अपूर्णच ठरतील...
उपवासाचे तेचतेच पदार्थ खावून कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी हटके, चटपटीत पदार्थ नक्कीच वेगळेपणा आणतील.
सणांच्या आनंदावर, उत्साहावर पाणी फिरु नये म्हणून काही विशिष्ट्य गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सणांच्या काळात आरोग्याचा या समस्या डोके वर काढू लागतात...
रेखाचे नाव येताच रेखा-अमिताभ ही जोडी आपल्या डोळ्यासमोर येते. पण रेखाचे हे एकच प्रकरण गाजले असे नाही. तर तिचे नाव आणखी काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
बोल्ड जसलीन मथारुचा दिलखेचक पोल डान्स तुम्ही पाहिला का?
नवरात्रोत्सवात अनवाणी चालण्याचं व्रत करण्याकडे तरुणाचाही कल वाढलेला दिसतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नऊ दिवस अनवाणी चालणे त्रासदायक होऊ शकते.
सोशल मीडियावर मनसेने निरुपमविरोधात पोस्ट केली आहे. निरुपम यांचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बेस्ट फ्रेंडवर तर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यामुळे आपली सगळी गुपितं तिकडे उघडी होतात. तुम्हीही असे करता का?
स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे फोनचे नुकसान होतेच पण त्याचबरोबर जीवालाही धोका निर्माण होतो.
उत्तर भारतीयांनी एक दिवस ठरवलं तरी मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी काम बंद केलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो.
४० शी नंतर वजन कमी करणे अधिकच कठीण होवून बसते. पण काही खास टिप्सच्या आधारे ते शक्य आहे. त्यासाठी काही खास टिप्स...
नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळांत देवीचे आगमन होतेच. पण त्याचसोबतच घरोघरी घटस्थापना केली जाते. यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि त्यासंबंधित इतर गोष्टी जाणून घेऊया...
तुमच्या लाडक्या सेलिब्रेटींचा हा अनोखा अंदाज तुम्ही पाहिला का? तुम्ही नक्कीच हसून हसून बेजार व्हाल...
नवरात्रोत्सवात अगदी तरुण मंडळींपासून जेष्ठांपर्यंत सगळे श्रद्धेने उपवास करतात. पण उपवास हेल्दी पद्धतीने करणे गरजेचे आहे.
स्ट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीलाच जाणवल्यास त्यावर उपाय करणे शक्य होते. या लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका...