अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: मोर्शी ते मेळघाट मधील उमेदवार, महत्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
विदर्भातील महत्वाच्या मतदरासंघापैकीच अमरावती येथे एकूण आठ मतदारसंघ त्या अंतर्गत येतात. त्यानुसार मोर्शी, धामणगांव,अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा, अमरावती, बडनेरा अशी मतदारसंघांनी नावे आहेत. तर यंदाच्या विधासभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे आणि बहुजन आघाडी पक्ष कोणाला कशी टक्कर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.