ठाणे: कोविड, कॅन्सर औषधांची 5 पट अधिक किंमतीने विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक
ठाणे येथून कोविड, कॅन्सरवरील औषधांची 5 पट अधिक किंमतीने विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन वैद्यकिय प्रतिनिधी, माजी फार्मासिस्ट यांचा सुद्धा या प्रकरणी समावेश आहे.