#BoycottErosNow: स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अश्लीलतेचे ठिकाण म्हणत कंगना रनौत हिला राग अनावर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर निशाणा साधला आहे. कंगना हिने असे म्हटले आङे की, ओटीटी प्लॅटफॉर्म हे अश्लीलतेचे ठिकाण आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर Eros Now यांनी एक पोस्टर शेअर केले आहे.