Monsoon Forecast: भारतात धडकणार 'बिपरजॉय' चक्रीवादळ; येत्या 24 तासांत 'या' राज्यांमध्ये बदलणार हवामान, IMD कडून अलर्ट जारी
येत्या 24 तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडेल. 'बिपरजॉय' वादळामुळे हवामानात बदल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.