Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात
पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे पोलिस, वाहतूक विभाग, बीडीडीएस विभागातून एकूण 02 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 20 सहायक पोलिस आयुक्त, 116 पोलिस निरीक्षक आणि 5693 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. व्यवस्था तसेच पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी एक SRPF कंपनी, 500 होमगार्ड पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपलब्ध करून दिले आहेत.