Maratha Reservation: 'माझ्या जीवितास काही झाले तर, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील' मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकीलांचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने लढा दिला होता. आज आरक्षणाच्या निर्णय बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कायदेशीररित्या असा निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे.