Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Images: छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes माध्यमातून करा शंभूराजांना अभिवादन!
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज.