एका वर्षात पुणेकरांनी भरला तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का
पुण्यात (Pune) 1 जानेवारीपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती (helmet compulsory) करण्यात आली होती. या हेल्मेट सक्तीला येत्या 1 जानेवारी एक वर्ष पूर्ण होणार आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी 16 लाख दुचाकी स्वरांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.