भाजप नेत्या उमा भारती यांचे वादग्रस्त ट्विट; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला आहे. यातच भाजप नेत्या उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) तुलना केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव; 2 वर्षात गमावली 6 राज्यात सत्ता">
दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव; 2 वर्षात गमावली 6 राज्यात सत्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly election 2020) 11 जानेवारी निकाल लागला असून जनतेने पुन्हा केजरीवार सरकारच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला (BJP) मोठा धक्का लागला आहे.