Coronavirus: इंदोर येथे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांकडून दगडफेक; पाहा व्हिडिओ
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. देशावर कोरोनाचे संकट असतानाही नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी डॉक्टर, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, रात्रीता दिवस करत आहेत. परंतु, एका वृद्ध महिलेची मेडिकल चेकअप करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे