Uttar Pradesh Shocking: भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य, उत्तर प्रदेश येथील घटना
नागरिकांचा काळ्या जादूवरचा विश्वास नष्ट करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अंधश्रद्धा निर्मलून संस्था देशात कार्यरत आहेत. मात्र, तरीही अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) बदायूतील (Badaun) उझानी (Ujhani) भागात खळबळजनक घटना घडली आहे.