संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर अखेर शरद पवार बोलले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना या संबंधित माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मला दूर ठेवा. मला त्या वादात पडायचं नाही. परंतु, इंदिरा गांधींबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं.”