Zee Yuva Sanman: भाजप पक्षाच्या Poonam Mahajan यांचा 'युवा नेतृत्व' पुरस्काराने गौरव
महाराष्ट्रातील मोठे नेते, प्रमोद महाजन यांच्याकडून त्यांची कन्या पूनम महाजन हिने लहानपणापासूनच नेतृत्वाचे धडे घेतले आहेत. वडिलांच्या निधनानंतर, वयाच्या 26व्या वर्षी भारतीय जनता पक्षाची सदस्य होत, त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.